आऱआऱ पाटील यांना श्रद्धांजली
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
कुरुळा : माजी गृहमंत्री आऱआऱ पाटील यांना सर्वपक्षीयांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली़ यात मा़प़स़ सदस्य बाळासाहेब गोमारे, सूर्यकांत मरशिवणे, गंगाधर टोकलवाड, ज्ञानेश्वर श्रीमंगले, होणाजी श्रीमंगले, शिवाजी ढवळे, माणिक नाईक, पाराजी गंदलेपवाड, श्यामराव थोटे, विठ्ठल कुरुळेकर, भरत नाईक, बाबाराव थोटे, सुभाष मरशिवणे यांची उपस्थिती होती़
आऱआऱ पाटील यांना श्रद्धांजली
कुरुळा : माजी गृहमंत्री आऱआऱ पाटील यांना सर्वपक्षीयांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली़ यात मा़प़स़ सदस्य बाळासाहेब गोमारे, सूर्यकांत मरशिवणे, गंगाधर टोकलवाड, ज्ञानेश्वर श्रीमंगले, होणाजी श्रीमंगले, शिवाजी ढवळे, माणिक नाईक, पाराजी गंदलेपवाड, श्यामराव थोटे, विठ्ठल कुरुळेकर, भरत नाईक, बाबाराव थोटे, सुभाष मरशिवणे यांची उपस्थिती होती़ माहुरात श्रद्धांजलीश्रीक्षेत्र माहूर : शहरातील शिवाजी चौकात माजी गृहमंत्री आऱआऱ पाटील यांना मान्यवरांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली़ यावेळी तहसीलदार डॉ़आशिषकुमार बिरादार यांनी प्रशासकीय कामानिमित्त आबांशी झालेल्या भेटीतील आठवणींना उजाळा देत भावनिक श्रद्धांजली अर्पण केली़ यावेळी ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान, हाजी कादरभाई दोसानी, माजी नगराध्यक्ष प्रा़राजेंद्र केशवे, प्रा़भगवानराव जोगदंड पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली़ यावेळी पं़स़चे माजी सभापती वसंत कपाटे, माजी नगराध्यक्ष समरभाऊ त्रिपाठी, माजी सरपंच राजकुमार भोपी, माजी उपाध्यक्ष अ़मुनाफ पटेल, नगरसेवक राजाराम गंदेवाड, ज्ञानेश्वर लाड, भाऊसाहेब नेटके पाटील, निरधारी जाधव, विशाल शिंदे पाटील, सै़रहेमतअली, अविनाश टनमने पाटील, सै़रियाजभाई, शिवराम कोंडे, थावरा नाईक, शे़अयुब शे़महेबुब, सुनील बोळे, मन्सूर भाई, जमदाडे, इलियास बावाणी आदींची उपस्थिती होती़ कॉग़ोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करून हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी अशी मागणीही उपस्थितांनी तहसीलदार डॉ़बिरादार यांच्याकडे केली़