जम्मूत पॉश जमिनीचा नामांतरण दाखला रद्द
By Admin | Updated: February 11, 2015 23:19 IST2015-02-11T23:19:36+5:302015-02-11T23:19:36+5:30
जम्मू: जम्मू काश्मीर सरकारने सात लोकांना अवैधरीत्या वाटलेल्या अनेक कॅनॉल पॉश जमिनीचा नामांतरण दाखला(म्युटेशन) रद्द केला आहे़ जम्मूच्या उपायुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून तीन सदस्यीय समिती गठित केली आहे़

जम्मूत पॉश जमिनीचा नामांतरण दाखला रद्द
ज ्मू: जम्मू काश्मीर सरकारने सात लोकांना अवैधरीत्या वाटलेल्या अनेक कॅनॉल पॉश जमिनीचा नामांतरण दाखला(म्युटेशन) रद्द केला आहे़ जम्मूच्या उपायुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून तीन सदस्यीय समिती गठित केली आहे़हा दाखला जारी करताना अनेक नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचे प्रथमदृष्ट्या स्पष्ट झाले आहे़ त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी त्याची सखोल चौकशी गरजेची आहे, असे महसूल विभागाचे वित्त आयुक्त अरुण कुमार यांनी आज बुधवारी सांगितले़