तेलंगणामध्ये प्रशिक्षणार्थीं विमान कोसळले; दोन पायलट ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 03:33 PM2019-10-06T15:33:19+5:302019-10-06T15:33:47+5:30

तेलंगणामध्ये विकारबाद जिल्ह्यातील सुल्तानपूरमध्ये हा अपघात झाला.

Trainee plane crashes in Telangana; Two pilots killed | तेलंगणामध्ये प्रशिक्षणार्थीं विमान कोसळले; दोन पायलट ठार

तेलंगणामध्ये प्रशिक्षणार्थीं विमान कोसळले; दोन पायलट ठार

Next

विकाराबाद : तेलंगणामध्ये विकारबाद जिल्ह्यातील सुल्तानपूरमध्ये रविवारी दुपारी एक प्रशिक्षणार्थींचे विमान कोसळून अपघात झाला. यामध्ये दोन पायलटांचा मृत्यू झाला. 
पहिल्या पायलटचे नाव प्रकाश विशाल असे असून दुसरी महिला पायलट होती. महिला पायलटची ओळख पटलेली नाही. विशाल प्रशिक्षणार्थी पायलट होता. 

Web Title: Trainee plane crashes in Telangana; Two pilots killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.