तेलंगणामध्ये प्रशिक्षणार्थीं विमान कोसळले; दोन पायलट ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 15:33 IST2019-10-06T15:33:19+5:302019-10-06T15:33:47+5:30
तेलंगणामध्ये विकारबाद जिल्ह्यातील सुल्तानपूरमध्ये हा अपघात झाला.

तेलंगणामध्ये प्रशिक्षणार्थीं विमान कोसळले; दोन पायलट ठार
विकाराबाद : तेलंगणामध्ये विकारबाद जिल्ह्यातील सुल्तानपूरमध्ये रविवारी दुपारी एक प्रशिक्षणार्थींचे विमान कोसळून अपघात झाला. यामध्ये दोन पायलटांचा मृत्यू झाला.
पहिल्या पायलटचे नाव प्रकाश विशाल असे असून दुसरी महिला पायलट होती. महिला पायलटची ओळख पटलेली नाही. विशाल प्रशिक्षणार्थी पायलट होता.
Telangana: Pilot killed in trainer aircraft crash at Sultanpur village in Vikarabad district. pic.twitter.com/b7bNfDmIss
— ANI (@ANI) October 6, 2019