शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र प्रदेशच्या विजयनगरममध्ये ट्रेन रुळावरून घसरली; 1 मृत्यू अनेक जखमी, बचावकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 20:52 IST

दोन पॅसेंजर ट्रेनची समोरासमोर धडक झाल्यामुळे हा अपघात झाला.

Train Accident: आंध्र प्रदेशात मोठा रेल्वेअपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. विशाखापटनमवरुन रायगडाकडे जाणारी पॅसेंजर ट्रेन रुळावरुन घसरली. विजयनगरम जिल्ह्यात घढलेल्या घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे.

ळालेल्या माहितीनुसार, दोन गाड्यांची समोरासमोर टक्कर झाली. पूर्व मध्य रेल्वेच्या सीपीआरओच्या म्हणण्यानुसार, विजयनगरमहून रायगडाकडे जाणारी ट्रेन त्याच मार्गावर विशाखापट्टणमहून पलासाकडे जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनला धडकल्यानंतर काही डबे रुळावरून घसरले. घटनास्थळावरून अनेक फोटोही समोर आली आहेत, ज्यात रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरल्याचे दिसत आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी विजयनगरम येथे झालेल्या रेल्वे अपघातावर शोक व्यक्त केला. तसेच, त्यांनी अधिकाऱ्यांना या घटनेत जखमी झालेल्यांना तात्काळ मदत करण्याचे आणि जवळच्या गावातून जास्तीत जास्त रुग्णवाहिका अपघातस्थळी पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशrailwayरेल्वेAccidentअपघातIndian Railwayभारतीय रेल्वे