शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

उबेर बलात्कारप्रकरणी आज अंतिम युक्तिवाद

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

नवी दिल्ली : संपूर्ण देशात खळबळ निर्माण करणार्‍या उबेर बलात्कार प्रकरणाचा खटला अनेक अनपेक्षित वळणानंतर आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे़ दिल्लीच्या एकान्यायालयासमक्ष सोमवारी या खटल्यासंदर्भात अंतिम युक्तिवाद होईल़ गतवर्षी ५ डिसेंबरला ही घटना उजेडात आल्यानंतर पीडितेचे बयाण नोंदवल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश कावेरी बावेजासमक्ष १५ जानेवारीला खटल्याची सुनावणी सुरू झाली होती़

नवी दिल्ली : संपूर्ण देशात खळबळ निर्माण करणार्‍या उबेर बलात्कार प्रकरणाचा खटला अनेक अनपेक्षित वळणानंतर आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे़ दिल्लीच्या एकान्यायालयासमक्ष सोमवारी या खटल्यासंदर्भात अंतिम युक्तिवाद होईल़ गतवर्षी ५ डिसेंबरला ही घटना उजेडात आल्यानंतर पीडितेचे बयाण नोंदवल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश कावेरी बावेजासमक्ष १५ जानेवारीला खटल्याची सुनावणी सुरू झाली होती़
पीडित महिला गुडगाव येथील एका फायनान्स कंपनीत कामाला आहे. ५ डिसेंबरला तिने मोबाईल ॲपवरून उबेर कंपनीची कॅब बुक केली होती़ आरोपी कॅब घेऊन आल्यानंतर त्याच्या कॅबमध्ये बसून आपल्या इंद्रलोक येथील घरी परत जाण्यासाठी ती निघाली होती़ प्रवासादरम्यान तिचा डोळा लागला आणि शिवकुमार याने एका निर्जन स्थळी कॅब थांबवत तिच्यावर बलात्कार केला होता़ यानंतर दोन दिवसांनी मथुरा येथून आरोपी शिवकुमारला अटक करण्यात आली होती़ (लोकमत न्यूज नेटवर्क)