टायर फुटून विमान चिखलात अडकले!
By Admin | Updated: March 9, 2015 01:37 IST2015-03-09T01:37:54+5:302015-03-09T01:37:54+5:30
हुबळी विमानतळावर लँडिंग करताना टायर फुटून स्पाईस जेट कंपनीचे विमान धावपट्टी शेजारील चिखलात अडकले. मात्र सुदैवाने मोठा अपघात न झाल्याने विमानातील ६८ प्रवासी बचावले.

टायर फुटून विमान चिखलात अडकले!
class="web-title summary-content">Web Title: Tire split plane stuck in mud!