शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

आजअखेर 21 लाखांची कर वसुली महुद ग्रामपंचायत : 33.31 लाख कर वसुलीचे उद्दिष्ट

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

सांगोला :

सांगोला :
महुद बु़ येथील ग्रामपंचायतीच्या घरप?ी व पाणीप?ी कर वसुली धडक मोहिमेस मालमत्ताधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एकाच दिवसात 5 लाख 35 हजार रुपयांची विक्रमी कर वसुली करण्यात आली. चालू वर्षातील 33 लाख 31 हजार 583 कर वसुलीच्या उद्दिष्टापैकी आजअखेर 21 लाख रुपयांची कर वसुली झाली आह़े
महुद बु ॥ ग्रामपंचायतीकडे 3178 मालमत्ताधारकांची नोंद असून, 905 नळ कनेक्शन जोडणी करण्यात आली आहे. सन 2014-15 या आर्थिक वर्षाकरिता ग्रामपंचायतीकडून 33 लाख 31 हजार 583 घरप?ी व पाणीप?ीच्या उद्दिष्टापैकी 15 लाख 43 हजार 69 रुपयांची कर वसुली यापूर्वीच करण्यात आली आहे. टाळाटाळ करणार्‍यांसाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. गटविकास अधिकारी राहुल गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर वसुलीची दोन पथके नेमण्यात आली आहेत. या पथकात गटविकास अधिकारी राहुल गावडे व द्वितीय पथकात सहाय्यक गटविकास अधिकारी विठ्ठल कोळेकर, कृषी विस्तार अधिकारी पवार, विस्तार अधिकारी नागटिळक माने, काळे, बुवा पोतदार, ग्रामसेवकांचा समावेश आहे.
कोट ::::::::::::::::
महुदमध्ये धडक कर वसुली मोहिमेस मालमत्ताधारकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामपंचायतीने पथकाविना आपापल्याकडील कर वसुली करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
- विठ्ठल कोळेकर
सहा. गटविकास अधिकारी
कोट ::::::::::::::::::::::
तालुक्यात 76 ग्रामपंचायती असून मोठय़ा कर वसुलीच्या ग्रामपंचायतीमध्ये महुद ग्रामपंचायतीचा समावेश होतो. पथकाने आजपावेतो कोळा, नाझरा, घेरडी या गावातून सुमारे 8 लाख रुपयांची कर वसुली केली आहे. महुद ग्रामपंचायतीच्या धडक कर वसुली मोहिमेस मालमत्ताधारकाचा चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याने 33 लाख रुपयांचे उद्दिष्ट ग्रामपंचायतीकडून पूर्ण केले जाईल.
- राहुल गावडे,
गटविकास अधिकारी