शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

तीन तलाक दुरुस्ती विधेयक आता येणार हिवाळी अधिवेशनात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 3:39 AM

सरकार विधेयकाबाबत वटहुकूम काढण्याच्या विचारात असल्याचे समजते.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी घाईघाईत मंजूर केलेले तीन तलाकशी संबंधित दुरुस्ती विधेयक शुक्रवारी राज्यसभेत मांडले जाणार होते. पण राफेल खरेदी व्यवहाराच्या चौकशीसाठी संसदीय समितीच्या मागणीवरून विरोधक आक्रमक झाल्याने मोदी सरकारने प्रतिष्ठा पणाला लावलेले हे विधेयक, आता हिवाळी अधिवेशनापर्यंत पुढे ढकलले गेले आहे. त्यामुळे सरकार विधेयकाबाबत वटहुकूम काढण्याच्या विचारात असल्याचे समजते.दुरुस्ती विधेयकात आरोपीला जामीन मंजूर करण्याचा अधिकार दंडाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. न्यायालयाच्या संमतीने आपसात समझोता करण्याची तरतूदही त्यात आहे. तसेच पीडित महिलेच्या फक्त रक्तसंबंधातील आप्तालाच या संबंधात एफआयआर दाखल करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.हे विधेयक पावसाळी अधिवेशनातच मंजूर करवून घेण्याचा मोदी सरकारचा आग्रह होता. पण राफेल सौद्याच्या चौकशीवरून गदारोळ झाल्याने दुपारी अडीच वाजेपर्यंत कामकाज तहकूब झाले. यानंतर हे विधेयक मंजूर करण्यासाठी अधिवेशनाचे कामकाज एका दिवसाने वाढवण्याची चर्चा होती.त्यासाठी राजनाथ सिंह, अनंतकुमार, अमित शाह, रविशंकर प्रसाद, मुख्तार अब्बास नकवी यांची बैठक झाली. त्याची माहिती पत्रकारांना देण्यात आली.>सभापतींची घोषणाकामकाज सुरू झाल्यानंतर सभापती व्यंकय्या नायडूंनी तीन तलाक विधेयक आज मंजूर करण्याबाबत सर्व पक्षांची सहमती नसल्याने ते हिवाळी अधिवेशनात मंजुरीसाठी मांडले जाईल, अशी घोषणा केली.

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाक