शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

जम्मू-काश्मीरमधला व्यभिचाराला गुन्हा ठरवणारा कायदा आता असंवैधानिक- सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 11:19 AM

सर्वोच्च न्यायालयानं जम्मू-काश्मीरमधील रणबीर दंड संहिते(आरपीसी)ला असंवैधानिक घोषित केलं आहे.

नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयानं जम्मू-काश्मीरमधील रणबीर दंड संहिते(आरपीसी)ला असंवैधानिक घोषित केलं आहे. ज्यात व्यभिचाराला गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे आता जम्मू-काश्मीरमध्ये एखाद्या विवाहित स्त्री किंवा पुरुषानं अन्य व्यक्तीशी संबंध प्रस्थापित केल्यास त्याला आता शिक्षा होणार नाही. जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370अंतर्गत मिळणाऱ्या विशेषाधिकारांमुळे जम्मू-काश्मीरमध्ये आयपीसीऐवजी आरपीसी नियमावलीनं कायदा-सुव्यवस्था चालत होती. न्यायालयानं आरपीसी नियमांना रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं 27 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय संविधान पीठाकडून सुनावण्यात आलेल्या निर्णयाला लक्षात घेऊन दिले आहेत. संविधान पीठानं निर्णयात आयपीसीचं ब्रिटिशकालीन कलम 497ला हटवलं आहे. ज्यात व्यभिचाराला अपराधाच्या श्रेणीत ठेवलेलं आहे. 

न्यायमूर्ती नरिमन आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पीठानं 2 ऑगस्टला सुनावण्यात आलेल्या निर्णयात सांगितलं आहे. आरपीसी कलम 497ला पूर्णतः असंवैधानिक घोषित करून हटवण्यात आलं आहे. हे कलम भारतीय संविधानाच्या खंड-3चं उल्लंघन करत होतं. तसेच सैन्यातील अधिकाऱ्यांविरोधात व्यभिचारी संबंध प्रस्थापित करण्यासंबंधी करण्यात आलेल्या आरोपांवरूनही आता कोणतीही कारवाई होणार नाही. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय