शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदारांचा उत्साह; सकाळपासूनच लांब रांगा
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
5
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
6
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
7
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
8
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
9
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
10
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
11
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
12
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
13
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
14
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
15
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी
16
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
17
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
18
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
19
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
20
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

भाजप खासदाराच्या घरावर तीन क्रूड बॉम्बने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2021 6:02 AM

खासदार अर्जुनसिंह यांच्या घरी पोलीस पथक दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे. या निवासस्थानी व परिसरात असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देखासदार अर्जुनसिंह यांच्या घरी पोलीस पथक दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे. या निवासस्थानी व परिसरात असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालमधील भाजपचे खासदार अर्जुनसिंह यांच्या भातपारा येथील निवासस्थानावर बुधवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी तीन क्रूड बाॅम्बने हल्ला केला आहे. या घटनेत काही जण जखमी झाल्याचा दावा अर्जुनसिंह यांनी केला. हा हल्ला तृणमूल काँग्रेसने केल्याचा आरोप भाजपने केला आहे. या हल्ल्याचा राज्यपाल जगदीप धनकड यांनी तीव्र निषेध केला आहे.

खासदार अर्जुनसिंह यांच्या घरी पोलीस पथक दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे. या निवासस्थानी व परिसरात असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात नेमके किती जखमी झाले, याचा आकडा अद्याप कळू शकलेला नाही. राज्यपाल जगदीप धनकड यांनी म्हटले आहे की, खासदार अर्जुनसिंह यांच्यावर झालेल्या क्रूड बॉम्बहल्ल्याने पश्चिम बंगालमधील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या हल्ल्यातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी त्वरित कारवाई करणे अपेक्षित आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अर्जुनसिंह यांनी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केल्यानंतर या भागातील स्थिती आणखी बिघडली होती. 

टॅग्स :Member of parliamentखासदारBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगाल