शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
3
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
4
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
5
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो समोर आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
6
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
7
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
8
Share Market: सेन्सेक्स २०० अंकांनी आपटला; निफ्टीमध्येही घसरण, अनेक दिग्गज शेअर्सचं लोटांगण
9
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!
10
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
11
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
12
पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये रूम बुक केली, आत जाताच तरुणाने तरुणीवर गोळी झाडली अन्... 
13
शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त !, ५,२८९ कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार
14
कारमध्ये शिवसेनेचा झेंडा, एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग; आस्ताद काळे भडकला, म्हणाला- "माझ्या गाडीला कट मारुन..."
15
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
16
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
17
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
18
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
19
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
20
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

ही भारतीय संस्कृती नाही; नववर्षाच्या स्वागताला टी राजासिंहंचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 11:45 IST

राजा सिंह यांनी बुधवारी बोलताना म्हटले की, १ जानेवारीला नवीन वर्ष साजरं करणे ही भारतीय संस्कृती नाही.

हैदराबाद - ख्रिसमसचं सेलिब्रेशन झाल्यानंतर आता सर्वत्र नवीन वर्षांच्या स्वागताची तयारी सुरू आहे. जगभरात सरत्या २०२२ या वर्षाला निरोप देत २०२३ च्या आगमनाचा उत्साह दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सराकरनेही रेस्टॉरंट आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच, दारु पिणाऱ्यांनाही परवाने देण्यात वाटप करण्यात येत आहे. एकीकडे नववर्षाच्या जल्लोषाची तयारी सुरू असताना दुसरीकडे आपलं नवीन वर्ष हे गुढी पाडव्याला, हे पाश्चिमात्य संस्कृती आहे, असाही सूर निघत आहे. कट्टर हिंदुत्त्ववादी आणि भाजपचे निलंबित नेते आमदार टी राजा यांनीही नववर्षाच्या स्वागताला विरोध केला आहे. 

राजा सिंह यांनी बुधवारी बोलताना म्हटले की, १ जानेवारीला नवीन वर्ष साजरं करणे ही भारतीय संस्कृती नाही. ही वाईट प्रथा असून भारतीय युवकांनी आपली संस्कृती समजून घेतली पाहिजे, तसेच जे भारतीय नाही, त्याचे स्वागत आणि उत्सव साजरे करायला नकोत, असे टी राजा यांनी म्हटले. राजासिंह याचा या विधानाचा व्हिडिओ आता समोर आला आहे.  १ जानेवारीला नवीन वर्षाचा उत्सव करणे ही भारतीय संस्कृती नसून विदेशी उत्सव आहे. ज्यांनी २०० वर्षे भारतावर राज्य केलं, त्या लोकांचा हा उत्सव आहे. हा चुकीचा पायंडा पडत असून युवकांनी जागरुक व्हायला हवं. भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या तारखेला आणि मुहूर्ताला नवीन वर्ष साजरं करण्यात येतं, असेही राजासिंह यांनी सांगितले. 

दरम्यान, भाजपने २३ ऑगस्ट रोजी टी राजा यांना पक्षातून निलंबित केलं आहे. मोहम्मद पैंगबर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर, भाजपने राजा सिंह यांना पक्षातून निलंबित केले आहे. 

टॅग्स :hyderabad-pcहैदराबादNew Yearनववर्षIndiaभारत