शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

SCO परिषदेत नरेंद्र मोदी-इम्रान खान यांच्यात भेट होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 7:56 PM

किर्गिस्तानमधील बिश्केक येथे होणाऱ्या शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

नवी दिल्ली -किर्गिस्तानमधील बिश्केक येथे होणाऱ्या शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीदरम्यान मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र मोदी आणि इम्रान यांच्यात कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नसल्याचे परराष्ट मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मात्र या परिषदेत चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी नरेंद्र मोदी यांची भेट होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, एससीओ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यात भेट होणार नाही. सद्यस्थितीत आम्ही एवढीच माहिती देऊ शकतो.''

 दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम) गीतेश शर्मा यांनी सांगितले की, किर्गिस्तानमधील बिश्केक येथे होणाऱ्या एससीओ शिखर परिषदेत नरेंद्र मोदी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेतील. मात्र या परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत मोदी कुठल्याही प्रकारची चर्चा करणार नाहीत.  

 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदीImran Khanइम्रान खान