शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

कोणताही धर्म अमानवी कृत्यांचे समर्थन करत नाही- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2018 2:08 PM

मुस्लिम तरुणांनी मानवतेची शिकवण देणाऱ्या इस्लामचा अंगिकार करताना दुसरकीडे विज्ञान व विकासाच्या साधनांचाही उपयोग करावा, असा सल्ला पंतप्रधान मोदींनी दिला.

नवी दिल्ली: कोणताच धर्माचा गाभा हा अमानवी नसतो. प्रत्येक पंथ, संप्रदाय आणि परंपरा कायमच मानवी मूल्य वृद्धिंगत करण्याचे कार्य करतात, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते गुरुवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ' इस्लामिक हेरिटेज: प्रमोटिंग अंडरस्टँडिंग अॅण्ड मॉडरेशन' परिषदेच्या व्यासपीठावर बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, भारतीय लोकशाही ही देशातील विविधतेचा उत्सव आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन चालायचा आमचा प्रयत्न आहे. शहरांच्या प्रगतीवरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे. देशाची भरभराट झाली तरच नागरिकांच्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदेल, असे मोदींनी सांगितले. याशिवाय, पंतप्रधानांनी मुस्लिम तरूणांना मानवतेचा पुरस्कार करणाऱ्या इस्लामच्या अनुकरणाबरोबरच आधुनिक विज्ञानाची कास धरण्याचे आवाहन केले. कोणत्याही धर्माचा गाभा हा अमानवी नसतो. प्रत्येक पंथ, संप्रदाय आणि परंपरा कायमच मानवी मूल्य वृद्धिंगत करण्याचे कार्य करते. त्यामुळे मुस्लिम तरुणांनी मानवतेची शिकवण देणाऱ्या इस्लामचा अंगिकार करताना दुसरकीडे विज्ञान व विकासाच्या साधनांचाही उपयोग करावा, असा सल्ला पंतप्रधान मोदींनी दिला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIslamइस्लाम