शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

लक्षणे नसलेल्या बाधिताकडून संसर्ग होण्याची शक्यता नाहीच; जागतिक आरोग्य संघटनेचा निर्वाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 07:37 IST

डब्ल्यूएचओच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत ही माहिती जाहीर करण्यात आली.

जिनेव्हा : कोविड-१९ च्या रोगाची कुठलीही लक्षणे न जाणवणारे रुग्ण जगात सर्वत्र आढळत आहेत. अशा व्यक्तींकडून आपल्यालाही संसर्ग होईल, या शक्यतेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, लक्षणे नसलेल्या बाधितांकडून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता नाहीच, असा ठाम निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे.

डब्ल्यूएचओच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत ही माहिती जाहीर करण्यात आली. सातत्याने रुग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे. यामुळे आपण सर्वांनी सातत्याने योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. कोविड-१९ची लक्षणे न आढळणारी बाधित व्यक्ती तुमच्या संपर्कात आली असली तरी तिच्यापासून हा रोग होण्याची शक्यता नाही. दुर्मिळातल्या दुर्मिळ केसमध्येच असे होऊ शकते.मारिया वॅन केरकोव या जागतिक आरोग्य संघटनेच्या नवीन आजार तसेच पशूंपासून मानवाला होणाऱ्या आजार या विभागाच्या प्रमुख आहेत. त्या म्हणाल्या, अनेक देशांतील आजाराच लक्षणे नसलेल्या बाधितांचा आम्ही अभ्यास केला. अशा रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोविड-१९ संदर्भातील त्रास जाणवला नाही. या विषयावर तज्ज्ञ अभ्यास करीत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस