शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मुलायम यांच्यासोबत समझोता नाही

By admin | Updated: November 18, 2015 03:31 IST

बिहारमध्ये महाआघाडीला मिळालेल्या भरघोस यशानंतर काँग्रेसने उत्तर प्रदेशात मायावती यांच्या नेतृत्वातील बहुजन समाज पार्टीसोबत (बसपा) युतीसाठी चर्चा सुरू केली आहे;

 - शीलेश शर्मा,  नवी दिल्लीबिहारमध्ये महाआघाडीला मिळालेल्या भरघोस यशानंतर काँग्रेसने उत्तर प्रदेशात मायावती यांच्या नेतृत्वातील बहुजन समाज पार्टीसोबत (बसपा) युतीसाठी चर्चा सुरू केली आहे; परंतु मायावतींकडून मात्र अद्याप काँग्रेसला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळालेला नाही. मायावती यांच्या सोबत निवडणूकपूर्व युती झाली नाही, तर काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवेल. पण मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी पार्टीसोबत कुठलाही समझोता करणार नाही, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि बसपा नेत्यांदरम्यान चर्चेच्या फेऱ्या अजूनही सुरू आहेत. मुलायमसिंग यांच्या राजकारणावर राहुल गांधी प्रचंड नाराज आहेत. मायावती यांच्यासोबत युती झाली नाही, तर काँग्रेस २०० जागांवर उमेदवार उभे करील, असेही संकेत मिळाले आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेस मुलायमसिंग यांना पूर्णपणे बाजूला सारण्याचा प्रयत्न करील, असाही सूत्रांचा दावा आहे.