शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
4
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
5
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
6
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
7
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
8
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
9
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
10
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
11
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
12
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
13
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
14
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
16
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
17
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
18
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
19
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
20
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या जवळच्या ATM मध्ये पैसे आहेत की नाही? इथे शोधा

By admin | Updated: November 18, 2016 02:36 IST

केंद्र सरकारने 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्याच्या निर्णयानंतर संपूर्ण देशात जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 18 - केंद्र सरकारने 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्याच्या निर्णयानंतर संपूर्ण देशात जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जनतेचा त्रास कमी करण्यासाठी काही राजकीय संगठनांनी पाणी वाटप, वडापाव वाटप तर वेदनांचा त्रास कमी करण्यासाठी झंडू बाम देखील वाटप केला जात आहे.
अनेक शहरांतील  मोजक्याच ATM केंद्रांवर नोटा शिल्लक असल्याने तेथे भली मोठी लाईन असते. काही ठिकाणी नो कॅशचे बोर्ड लागले आहेत, तर काही ATM केंद्रांचे शटरच बंद पाहवयास मिळताहेत. ग्राहकांची या त्रासामुळे दमछाक होत असून आता जनतेच्या सोयीसाठी एक नवीन सेवा इंटरनेटच्या माध्यमातून सुरु करण्यात आली आहे. यामध्ये ग्राहकांनी फक्त आपल्या परिसराचा PIN CODE टाकायचा असून यामध्ये त्यांना दिसेल की त्यांनी टाकलेला पिनकोडच्या भागात कुठल्या ATM केंद्रावर रक्कम शिल्लक आहे . यासाठी केवळ http://cashnocash.com या वेबसाईटवर जाऊन पिनकोड नमूद करण्याची आवश्यकता आहे.