शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील मतमोजणी पुढे ढकलणारी याचिका कोणी केली होती? वर्ध्यात सगळा घोळ झाला, या पक्षाच्या उमेदवाराने....
2
कर्नाटकच्या राज्यपालांच्या नातसुनेचा गंभीर आरोप! पतीकडून ५० लाख हुंड्यासाठी छळ, टेरेसवरून धक्का दिला
3
IND vs SA : हिटमॅन रोहितला अंपायरनं दिलं Not Out; पण क्विंटन डी कॉकच्या हुशारीनं निर्णय बदलला अन्....
4
एकाच्या बदल्यात २४ फ्री शेअर्स देणार ही कंपनी; ५५९३% चा मल्टीबॅगर रिटर्न, शेअरधारकांना दुसऱ्यांदा मोठं गिफ्ट
5
Harshit Rana: भरमैदानात हर्षित राणाचा 'तो' इशारा; आयसीसीला खटकलं, ठोठावला 'इतका' दंड!
6
रुपया ऐतिहासिक नीचांकीवर; TCS झाली श्रीमंत! एकाच दिवसात २७,६४२ कोटींची कमाई; 'हे' आहे कारण?
7
'या' ७ देशात पाण्यासारखा वाहतो पैसा, पण पिण्याच्या पाण्यासाठी तरसतात लोक, कारण काय?
8
Pawandeep Rajan : "माझे दोन्ही पाय, हात तुटला, कोणीही मदत केली नाही", पवनदीपचा अंगावर काटा आणणारा अनुभव
9
१२ वर्षांखालील मुलांना देऊ नका स्मार्टफोन; अन्यथा नैराश्य, लठ्ठपणाचा मोठा धोका!
10
पत्रकाराने प्रश्न विचारला,रेणुका चौधरी यांनी भौ-भौ करत दिले उत्तर; व्हिडीओ व्हायरल
11
विराट कोहली १६ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार; प्रत्येक सामन्यासाठी 'इतकी' मॅच फी मिळणार
12
अफगाणिस्तानात तालिबानची क्रूर शिक्षा: ८० हजार लोकांसमोर १३ वर्षांच्या मुलाने आरोपीला गोळ्या घातल्या...
13
'केंद्र सरकारने सत्य उघडले'; महाराष्ट्र शासनाने कर्जमाफीचा प्रस्तावच पाठवला नाही; सुप्रिया सुळेंची टीका
14
तपोवन वृक्षतोडी विरोधातील आंदोलनाला अजित पवारांचा पाठिंबा; म्हणाले, झाडं वाचली तरच पुढची पिढी..."
15
USD to INR: का होतेय भारतीय रुपयामध्ये घसरण? आशियातील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या चलनांमध्ये सामिल
16
डोळ्याला मोठा भिंगाचा चष्मा आणि पुढे आलेले दात; जस्सीचा बदलला लूक, आता ओळखताही येत नाही
17
IND vs SA 2nd ODI Live Streaming: टीम इंडियानं सलग २० व्या वनडेत गमावला टॉस! मॅचसह मालिका जिंकणार?
18
देशात घुसखोरांच्या स्वागतासाठी लाल गालीचा अंथरणे योग्य आहे का?, सुप्रीम  कोर्टाने विचारला सवाल
19
वृक्षतोडीचं राजकारण करणाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडून 'शाळा'; म्हणाले, झाडं जपायलाच हवीत, पण कुंभमेळ्याची संस्कृतीही...
20
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: तीन वर्षांपासून आमचे संबंध नाही; अनंत गर्जेच्या प्रेयसीने पोलिसांना काय सांगितले?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईला आर्थिक केंद्र बनवण्याचा प्रस्ताव नाही; केंद्र सरकारने केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 13:16 IST

सरकारने एमएसएमई, स्टार्टअप्स आणि इतरांसाठी अनुपालन सुलभता वाढविण्यासाठी अनेक पावले उचलल्याचा उल्लेख केला आहे. 

- हरीश गुप्ता, नवी दिल्ली केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, गिफ्ट सिटी व्यतिरिक्त, मुंबईला सिंगापूर, दुबई आणि हाँगकाँगसारख्या केंद्रांच्या बरोबरीने जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही.

सरकारने एमएसएमई, स्टार्टअप्स आणि इतरांसाठी अनुपालन सुलभता वाढविण्यासाठी अनेक पावले उचलल्याचा उल्लेख केला आहे. 

अनेक प्रोत्साहने उपलब्ध करून दिली आहेत फेसलेस असेसमेंट, केस मॅनेजमेंट सिस्टम आणि विवाद से विश्वास योजना यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. स्टार्टअप क्षेत्रासाठी व इतर उद्योगांसाठी अनेक प्रोत्साहने उपलब्ध करून  देण्यात आली आहेत.

पात्र स्टार्टअप्ससाठी नफा-आधारित कर वजावटीची सुविधा, पात्र स्टार्ट-अपसाठी कॅरी-फॉरवर्ड आणि तोट्याच्या सेट-ऑफमध्ये सवलत, एंजेल टॅक्स रद्द करणे, लघु व सूक्ष्म उद्योगांना वेळेत देयक मिळावे यासाठी आयकर कायद्यात दुरुस्ती यांचा समावेश आहे. भाजप खासदार मिलिंद देवरा यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : No proposal to make Mumbai financial hub: Central Government clarifies.

Web Summary : Central government clarifies: no plan to develop Mumbai as global financial hub. Focus on MSMEs, startups with compliance ease, incentives like tax benefits, faster payments.
टॅग्स :ParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभाMumbaiमुंबईShiv SenaशिवसेनाCentral Governmentकेंद्र सरकार