शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

सर्वात उंच व्यक्ती सपामध्ये दाखल, अखिलेश यांनी केलं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 6:50 AM

कोविड आचारसंहिता गुंडाळून होतोय प्रचार

शीलेश शर्मा

नवी दिल्ली : ओमायक्रॉनच्या सामुदायिक फैलावाबद्दल केंद्र सरकारने दिलेल्या इशाऱ्यानंतरही राजकीय पक्षांवर निवडणूक प्रचाराबाबत काही परिणाम होताना दिसत नाही. उत्तर प्रदेशमध्ये गाजियाबादमध्ये १० फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ घरोघर जाऊन प्रचारासाठी निघाले तेव्हा लोकांचा मोठा जमाव निवडणूक आयोगाने सांगितलेली आचारसंहिता बाजूस सारून त्यांच्यासोबत चालत होता. मोठी पोलीस संख्या असूनही व मोठे अधिकारी असतानाही कोणताही गुन्हा नोंद झाला नाही. ही परिस्थिती फक्त गाजियाबादेतील नाही. पश्चिम उत्तर प्रदेशच्या कैरानात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रचारासाठी निघाले तेव्हा त्यांनी स्वत:च तसेच त्यांच्यासोबत निघालेल्या लोकांनी मास्क घातलेला नव्हता. भाजपचे सगळे उमेदवार रात्री अंधारात मोठ्या संख्येने मिरवणूक काढत आहेत. 

सर्वात उंच असल्याचा दावा करणारे ४६ वर्षीय धर्मेंद्र प्रताप यांचे सपामध्ये अध्यक्ष अखिलेश यादव यांनी स्वागत केले, ते फोटोही सोशल मीडियातून शेअर झाले आहेत. 

अमरिंदर सिंग पटियालातून, 22 उमेदवार जाहीर

चंदीगड : पंजाब लोक काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग पटियाला शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. सिंग यांनी रविवारी आपल्या पक्षाचे २२ उमेदवार जाहीर केले. भाजप आणि माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंह ढिंढसा यांच्या संयुक्त अकाली दलासोबत ते निवडणूक लढवत आहेत. युतीनुसार भाजपने ३५, तर संयुक्त अकाली दलाने १४ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी पंजाब लोक काँग्रेसची स्थापना करून भाजपशी युती केली. त्यानुसार त्यांच्या पक्षाला ३८ जागा मिळाल्या आहेत. सिंग यांनी घोषित केलेल्या उमेदवारांत नऊ जाट शीख, चार अनुसूचित जाती, तीन मागासवर्गीय, सहा हिंदू आणि एक मुस्लीम आहे.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२