शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

आमदाराच्या कारने लोकांना चिरडले, संतप्त जमावाने गाडी फोडली, नेत्यालाही धुतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 15:51 IST

जगदेव हे चेअरमन रे च्या निवडणुकीसाठी बानपूर ब्लॉककडे येते होते. कार्यालयाबाहेर मोठी गर्दी जमा झालेली होती

ओडिशा - राज्यातील खोरधा जिल्ह्याच्या बानपूर ब्लॉकजवळ काही लोकांनी चिलिका मतदारसंघाचे आमदार प्रशांत जगदेव यांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात आमदार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार जगदेव यांनी गर्दीत कार घुसवली होती, त्यामुळे अनेकजण जखमी झाले. त्यानंतर संतापलेल्या गर्दीने आमदारांच्या गाडीवर हल्ला केला. जगदेव यांच्या गाडीखाली चिरडल्याने 2 पोलिसांसह 10 जण जखमी झाल्याचे उपस्थित लोकांनी सांगितले. 

जगदेव हे चेअरमन रे च्या निवडणुकीसाठी बानपूर ब्लॉककडे येते होते. कार्यालयाबाहेर मोठी गर्दी जमा झालेली होती. मात्र, आमदार महाशयांनी गर्दीतच आपली कार घुसवली. त्यामध्ये, महिला पोलीस कर्मचाऱ्यासह अनेकजण जखमी झाले. त्यामुळे, संतापलेल्या गर्दीने आमदारांच्या गाडीवर हल्ला करत त्यांना मारहाण केली. त्यानंतर, अपघातातील जखमी आणि जगदेव यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  खोरधा पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली असून शहरात तणाव निर्माण होऊ नये, म्हणून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, गतवर्षी बीजू जनता दल या पक्षातून प्रशांत कुमार जगदेव यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच, खुर्दा जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्षपदावरुनही त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.  

टॅग्स :AccidentअपघातMLAआमदारOdishaओदिशाPoliceपोलिस