श्रीनगर - गेल्या काही दिवसांत काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात सक्रीय झालेल्या दहशतवाद्यांनी मंगळवारी पहाटे पुन्हा एकदा सुरक्षा दलांना लक्ष्य केले. पुलवामामधील कोर्ट कॉम्प्लेक्सजवळील पौलीस चौकीवर दहशतवाद्यांनी पहाटे हल्ला केला. यावेळी झालेल्या गोळीबारात दोन पोलीस जवान शहीद झाले.
पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, दोन पोलीस शहीद
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 05:53 IST