शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

पंजाबमध्ये दिवाळीत घातपाताचा प्रयत्न; काश्मीरी विद्यार्थ्यांकडून एके-47 जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 3:50 PM

जालंधर : अमेरिकेप्रमाणेच भारतील विद्यापीठांमध्येही एके-47 सारख्या शस्त्रांनी प्रवेश केला असून भविष्यात मोठा धोका उद्भवणार आहे. जालंधरच्या शाहपूरमध्ये असलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तीन विद्यार्थ्यांना एके-47 समवेत ताब्यात घेण्यात आले आहे. हे विद्यार्थी काश्मीरचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. जम्मू पोलीस आणि सीआयएफच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई केली. दहशतवादाने काश्मीरमधील युवकांना पोखरले असून दिवाळीमध्ये ...

जालंधर : अमेरिकेप्रमाणेच भारतील विद्यापीठांमध्येही एके-47 सारख्या शस्त्रांनी प्रवेश केला असून भविष्यात मोठा धोका उद्भवणार आहे. जालंधरच्या शाहपूरमध्ये असलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तीन विद्यार्थ्यांना एके-47 समवेत ताब्यात घेण्यात आले आहे. हे विद्यार्थी काश्मीरचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. जम्मू पोलीस आणि सीआयएफच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई केली. 

दहशतवादाने काश्मीरमधील युवकांना पोखरले असून दिवाळीमध्ये हे विद्यार्थी पंजाबमध्ये मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते. हे विद्यार्थी काश्मीरी दहशतवादी संघटना अंसार गजवत-उल-हिंद या संघटनेसाठी काम करत आहेत. 

या विद्यार्थ्यांच्या अटकेनंतर कॉलेजमध्ये भीतीचे वातावरण आहे. पंजाब पोलिसांनी केलेल्या खुलाशानंतर राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांकडून एके-47 सह इटालियन बनावटीची पिस्तुल, २ मॅगझिन जप्त करण्यात आली आहेत. ही शस्रे या विद्यार्थ्यांच्या वसतीगृहातून ताब्यात घेण्यात आली आहे. 

टॅग्स :terroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाPunjabपंजाब