शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Telangana Assembly Election Results : ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा काँग्रेस नेत्यांना संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 12:21 IST

तेलंगणा विधानसभा निवडणूक निकाल 2018 : तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. निकालाच्या कलानुसार के. चंद्रशेखर राव यांचा टीआरएस पक्ष सर्वाधिक जागी आघाडीवर आहे.

ठळक मुद्देईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा संशय - काँग्रेसनिवडणूक आयोगाकडे करणार तक्रार - काँग्रेस

हैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. तेलंगणा विधानसभेची सदस्यसंख्या 119 आहे. त्यामुळे बहुमतासाठी 60 जागा मिळणे आवश्यक आहे. निकालाच्या कलानुसार के. चंद्रशेखर राव यांचा टीआरएस पक्ष सर्वाधिक जागी आघाडीवर आहे. तर दुसरीकडे राज्यात काँग्रेस पक्षाची पिछेहाट झाली आहे. निकालांचे कल पाहता तेलंगणातील काँग्रेस नेत्यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. 

रेड्डी म्हणालेत की, 'निवडणुकीच्या निकालावर मला शंका आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आल्याचाही आरोप उत्तम कुमार रेड्डी यांनी केला आहे. व्हीव्हीपॅट स्लिपचीदेखील पुन्हा मोजणी व्हावी.' 

ईव्हीएमबाबत संशय असल्यानं सर्व काँग्रेस नेते निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंही रेड्डी यांनी यावेळी सांगितले. 

(Telangana Assembly Election Results Live : के.चंद्रशेखर राव यांचा 50,000 मतांनी विजय)

टीआरएसच्या खासदार के कविता यांची काँग्रेसच्या आरोपावर प्रतिक्रिया

'निवडणुकीतील प्रत्येक पराभूत पक्ष पराभवाचे खापर ईव्हीएमवरच फोडतो. ही बाब पूर्णतः चुकीची आहे. जनतेनं टीआरएसला विजय मिळवून दिला आहे. काँग्रेस ईव्हीएमबाबत करत असलेला दावा चुकीचा आहे'.

 

 

 

 

 

टॅग्स :Assembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकालTelangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018congressकाँग्रेस