शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

भ्रष्टाचारावर माझ्यासोबत 15 मिनिटे बोला, 'दूध का दूध, पानी का पानी होऊन जाईल;  राहुल गांधींचे मोदींना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 19:48 IST

सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन मोदींना चौकीदार चोर है म्हटल्याप्रकरणी माफी मागून काही वेळ उलटत नाही तोच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे.

रायबरेली - सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन मोदींना चौकीदार चोर है म्हटल्याप्रकरणी माफी मागून काही वेळ उलटत नाही तोच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर माझ्यासोबत केवळ 15 मिनिटे बोलावे, म्हणजे दूध का दूध पानी का पानी होऊन जाईल, असे आव्हान राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना दिले. रायबरेली येथे सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की,''नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर माझ्यासोबत 15 मिनिटे चर्चा करावी, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाईल. मात्र या चर्चेनंतर नरेंद्र मोदी हे देशाला आपला चेहरा दाखवू शकणार नाहीत.'' दरम्यान, राहुल गांधी यांनी अमेठी येथे पुन्हा एकदा चौकीदार चोर है च्या घोषणा दिल्या. गेल्या पाच वर्षांत चौकीदाराने तुमच्याकडील बऱ्याच गोष्टी चोरल्या. त्यांनी फूड पार्क, रुग्णालय, शाळा सर्व तुमच्याकडून काढून घेतले. आता माझे सरकार आल्यावर मी तुम्हाला सर्व दुप्पटीने परत करीन.''  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा