शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
2
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
3
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
4
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
5
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
6
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
7
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
8
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
9
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
10
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
11
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
12
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
13
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
14
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
15
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
16
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
17
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
18
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
19
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
20
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 06:29 IST

२०१२ मधील जनहित याचिकेची सुनावणी न्या. जे. बी. पारदीवाला आणि के. व्ही. विश्वनाथन यांच्या समोर झाली.

- डॉ. खुशालचंद बाहेतीलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशभरात रस्ते अपघातांची भीषण वाढ पाहता वाहतूक कायद्यांची कठोर अंमलबजावणी आवश्यक ठरते. फक्त कायदे बनवून उपयोग नाही, त्यांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यास सार्वजनिक हिताचे उद्दिष्ट अपूर्ण राहते, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. 

२०१२ मधील जनहित याचिकेची सुनावणी न्या. जे. बी. पारदीवाला आणि के. व्ही. विश्वनाथन यांच्या समोर झाली. एका अहवालातील आकडेवारीचा उल्लेख करत खंडपीठाने सांगितले की, देशात अजूनही मूलभूत सुरक्षा नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणावर होत आहे. 

न्यायालयाचे मुख्य निर्देशदुचाकीस्वार आणि मागे बसणाऱ्यांना सक्तीच्या हेल्मेटची अंमलबजावणी करावी.राँग साइड वाहन चालविणे व लेन शिस्तभंगावर कारवाई करावी.वाहनावरील एलईडी हेडलाइट्स, लाल-निळे फ्लॅश लाइट्स आणि बेकायदेशीर सायरनविरुद्ध वाहनजप्ती करून दंडात्मक मोहीम राबवावी.स्वयंचलित कॅमेरे, लेन मार्किंग, डायनॅमिक लायटिंग, रंबल स्ट्रिप्स आणि टायर किलर्स यांसारख्या तांत्रिक उपाययोजना राबवाव्यात.रिअल-टाइम डॅशबोर्ड तयार करून लेन उल्लंघनाचीमाहिती जनतेसमोर आणावी. यामुळे जनजागृती वाढेल.

पादचाऱ्यांसाठी सुविधा उभारण्याचे निर्देशसर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले की पुढील एका वर्षात, ५० प्रमुख शहरांतील अपघातप्रवण व जास्त रहदारीच्या किमान २०% रस्त्यांवर पादचारी सुविधा निर्माण करण्यात याव्यात.पादचाऱ्यांना सुरक्षित रस्ता देणे सरकारे आणि महानगरपालिकेचे कर्तव्य आहे.रस्त्यांसाठी मानकांचे डिझाइन, बांधकाम आणि देखभाल यासाठी नियम बनवण्याचे निर्देही न्यायालयाने यावेळी दिले आहेत.

२०२३ मध्ये नैसर्गिक आपत्ती किंवा हवामानाशी संबंधित घटनांमुळे ६,४४४ मृत्यू झाले, तर इतर मानवनिर्मित कारणांमुळे ४,३७,६६० मृत्यू झाल्याची नोंद आहे.

५० प्रमुख शहरांमध्ये देशातील १६.६% अपघात आणि १०.१% मृत्यू.  २०१३ ते २०२३ या दशकात ‘निसर्गाच्या कारणांमुळे’ होणारे मृत्यू ७१.७% घटले.

English
हिंदी सारांश
Web Title : Strict Action Against Helmetless Riders, Wrong-Side Driving: Supreme Court

Web Summary : Supreme Court mandates strict enforcement of traffic laws, including helmet use and action against wrong-side driving and illegal lights. The court also directs improved pedestrian facilities and use of technology for traffic management, emphasizing road safety and reducing fatalities.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRto officeआरटीओ ऑफीसtraffic policeवाहतूक पोलीसroad safetyरस्ते सुरक्षा