हिंमत असेल तर कारवाई करा : दिग्विजय सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 05:51 IST2019-03-07T05:51:13+5:302019-03-07T05:51:29+5:30

पुलवामामधील हल्ला हा अपघात असल्याचे म्हटल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांनी मला देशद्रोही, पाकिस्तानचा समर्थक ठरविले आहे.

Take action if it is frightened: Digvijay Singh | हिंमत असेल तर कारवाई करा : दिग्विजय सिंह

हिंमत असेल तर कारवाई करा : दिग्विजय सिंह

नवी दिल्ली : पुलवामामधील हल्ला हा अपघात असल्याचे म्हटल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांनी मला देशद्रोही, पाकिस्तानचा समर्थक ठरविले आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करावा, असे आव्हान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी दिले आहे. ते म्हणाले की, ते टिष्ट्वट मी दिल्लीहून केले असून तेथील पोलीस केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत. त्यांनी जरूर माझ्यावर कारवाई करावी.

Web Title: Take action if it is frightened: Digvijay Singh