शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ताहिर हुसेनला भर चौकात गोळ्या घालायला हव्यात; भाजपा आमदाराचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 17:18 IST

उत्तर प्रदेशमधील भाजपाचे आमदार संगीत सोम यांनी गुरुवारी पत्रकारांसोबत बोलताना हे वक्तव्य केले.

मुजफ्फरनगर : दिल्ली हिंसाचारावेळी घरातून पेट्रोल बॉम्ब, दगड, अॅसिड हल्ला करणाऱा आपचा निलंबित नगरसेवक कालच पोलिसांना शरण आला आहे. या ताहिर हुसेन हा दहशतवादी असून त्याला गोळ्याच घातल्या पाहिजेत असे वक्तव्य उत्तरप्रदेशचे भाजपाचे आमदार संगीत सोम यांनी केले आहे. 

उत्तर प्रदेशमधील भाजपाचे आमदार संगीत सोम यांनी गुरुवारी पत्रकारांसोबत बोलताना हे वक्तव्य केले. असे लोक दहशतवादी आहेत, अशा लोकांना भर चौकात उभे करून गोळी मारायला हवी, असे सोम म्हणाले. ज्याने कोणी आयबीचा अधिकारी अंकीत शर्माची हत्या केली आहे त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी. तसेच कोणीही कितीही विरोध केला तरीही सरकार नागरिकता संशोधन विधेयक मागे घेणार नाही, असेही  सोम यांनी सांगितले. 

Delhi Violence : आपच्या निलंबित नगरसेवक ताहिर हुसैनने कोर्टात केले आत्मसमर्पण

धक्कादायक...! आप नगरसेवकाच्या घरी अ‍ॅसिडने भरलेले ड्रम; त्यावर गंगाजलाचा उल्लेख

TikTok चे नवे अ‍ॅप आले; गाणी ऐकताच नाही, गाताही येणार

महत्वाचे म्हणजे सरधनाचे आमदार संगीत सोम यांच्यावरही 2013 मध्ये मुजफ्फरनगर दंगल भडकविण्याचा आरोप आहे. या हिंसाचारावेळी 60 लोकांचा मृत्यू झाला होता आणि हजारोंच्या संख्येने लोक स्थलांतरीत झाले होते. त्यांच्ये वकील अनिल जिंदाल यांनी सांगितले की, 2013 मध्ये खतौली पोलिस ठाण्यात संगीत सोम यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख 15 एप्रिल ठेवली आहे. 

टॅग्स :delhi violenceदिल्लीAAPआपBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश