शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

अयोध्येतील राम मंदिरात 1.5 क्विंटलचे सुवर्ण रामचरितमानस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 1:11 PM

प्रत्येक पानाला सोन्याचा मुलामा

लोकमत न्यूज नेटवर्कअयोध्या : अयोध्येत राम मंदिरात श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात दानधर्म करण्यात येत आहेत. मध्य प्रदेशचे माजी आयएएस अधिकारी सुब्रह्मण्यम लक्ष्मी नारायण यांनी राम मंदिर ट्रस्टला सोन्याचे रामचरितमानस भेट दिले आहे. राम मंदिरात मंगळवारी चैत्र नवरात्रीला या रामचरितमानसची स्थापना करण्यात आली. 

अल्ट्राव्हायोलेट प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून सोन्याच्या पानांवर रामचरितमानसमधील मजकूर डिझाइन केला आहे. त्याची निर्मिती चेन्नईच्या प्रसिद्ध बुममंडी बंगारू ज्वेलर्सकडून करण्यात आली आहे. सुवर्णजडीत रामचरितमानस ग्रंथाची निर्मिती करण्यास सुमारे आठ महिन्यांचा कालावधी लागला.  

रामदर्शनासोबत सुवर्णग्रंथाचेही दर्शनnराम मंदिरातील गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीपासून १५ फूट अंतरावर रामचरितमानस ग्रंथाची स्थापना करण्यात आली आहे. nमंदिरात भाविकांना श्रीरामांसह या सुवर्णग्रंथाचेही दर्शन घेता येणार असल्याचे मंदिरातील पुजारी संतोष कुमार तिवारी यांनी सांगितले. nराम मंदिरात रामचरितमानस ग्रंथ ठेवण्यासाठी खास स्टॅंडही तयार केले आहे.

कसे आहे सुवर्ण रामचरितमानस? 

 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याGoldसोनं