शहरं
Join us  
Trending Stories
1
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
2
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
3
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
4
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
5
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
6
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
7
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
8
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
9
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
10
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
11
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
12
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
13
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
14
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
15
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
16
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
17
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
18
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
19
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
20
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा

आश्चर्य! तरुणीला रक्त देण्यासाठी 'त्या' जवानांनी तोडला रोझा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 8:41 PM

काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सीआरपीएफ जवानांनी मानवतेचं अनोखं उदाहरण समोर ठेवलं आहे. रमझानच्या पवित्र्य महिन्यात अनेक मुस्लिम तरुण रोजे ठेवतात.

श्रीनगर- काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सीआरपीएफ जवानांनी मानवतेचं अनोखं उदाहरण समोर ठेवलं आहे. रमझानच्या पवित्र्य महिन्यात अनेक मुस्लिम तरुण रोजे ठेवतात. त्यात दोन सीआरपीएफ जवानांनी रोजे तोडून चक्क एका मुलीला रक्तदान केलं आहे. बुधवारी ल्युकिमियाग्रस्त 20 वर्षांच्या मुलीला रक्ताची गरज होती.तरुणीचा जीव वाचवण्यासाठी जवानांनी रोजे तोडले आणि रक्तदान करून मानवतेचं मूर्तिमंत उदाहरण प्रस्तूत केलं. बुधवारी सीआरपीएफ जवान संजय पासवान, मुदासीर रसूल, मोहम्मद अस्लम मीर आणि राम निवास जेव्हा स्वतःच्या कामावरून परतले, तेव्हा त्यांनी कॅम्पमध्ये न जाता थेट शेर-एक काश्मीर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्तदान केले.यातील दोन जवान मुदासीर रसूल आणि मोहम्मद अस्लम मीर यांनी रोजा ठेवला होता. रोझामध्ये काहीही न खाता राहावं लागतं. तसेच काहीही न खाता रक्तदानसुद्धा करता येत नाही. त्यासाठी दोघांना रोजे तोडावे लागले आणि त्यानंतर त्यांनी रक्तदान केलं. चारही जवानांनी त्या मुलीसाठी रक्तदान केलं. मदतीसाठी पुढे सरसावलेला सीआरपीएफ जवान काश्मीरमध्ये हेल्पलाइन चालवतो. हेल्पलाइनच्या माध्यमातून काश्मीरमधल्या गरजवंतांना मदत करतो. काय आहे ल्युकिमिया ?या आजारीच लक्षणं जास्त करून महिलांमध्ये आढळून येतात. या आजारामुळे शरीरात कर्करोगाची लक्षणं वाढीस लागतात. ल्युकिमियाग्रस्त रुग्णाला वारंवार रक्ताची गरज भासते.