शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सुपरफास्ट रेल्वे प्रवास; दिल्ली-चंदिगढ केवळ 3 तासांमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 7:37 PM

या प्रवासाचा फक्त वेळच कमी झाला नसून रेल्वे प्रवाशांना विमानासारख्या सोयी मिळणार आहेत. या मार्गावर तेजस एक्सप्रेस धावणार असून लवकरच दिल्लीकरांना शेजारच्या राज्यात जाण्यासाठी या सुपरफास्ट ट्रेनचा लाभ मिळणार आहे.

नवी दिल्ली- देशाची राजधानी नवी दिल्ली आणि पंजाब-हरियाणा राज्यांची राजधानी चंदिगढ यांच्यामधील प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार आहे. या प्रवासाचा फक्त वेळच कमी झाला नसून रेल्वे प्रवाशांना विमानासारख्या सोयी मिळणार आहेत. या मार्गावर तेजस एक्सप्रेस धावणार असून लवकरच दिल्लीकरांना शेजारच्या राज्यात जाण्यासाठी या सुपरफास्ट ट्रेनचा लाभ मिळणार आहे. मुंबई-गोवा, दिल्ली- चंदिगढ आणि दिल्ली- लखनौ असे तीन मार्ग तेजस एक्स्प्रेससाठी निश्चित करण्यात आले होते. त्यातील मुंबई-गोवा मार्गावरील सेवा गेल्याच वर्षी सुरु झाली आहे.या तेजस एक्स्प्रेसचे डबे कपूरथळा येथील कारखान्यामध्ये तयार झाले आहेत. ट्रेन नंबर 22425 बुधवार वगळता रोज सकाळी 6.30 वाजता दिल्लीमधून सुटेल आणि सकाळी 9.30 वाजता चंदिगढमध्ये पोहोचेल.  संध्याकाळी ट्रेन नंबर 22426 चंदिगढमधून 5 वाजून 55 मिनिटांनी सुटेल आणि रात्री 8.55 वाजता दिल्लीमध्ये पोहोचेल. चंदिगढमध्ये केवळ एका दिवसाचे काम करून येण्यासाठी या ट्रेनचा उपयोग करता येईल.दिल्ली- चंदिगढ तेजस एक्स्प्रेसमधील सोयी1) वायफाय सुविधा2) मोबाईल आणि युएसबी पॉइंट्स3) मोड्युलर बायो वॅक्युम शौचालये4) आरामशीर खुर्च्या5) मिनी पँट्री- सूप, चहा, कॉफी यांची सोय6) एलइडी लायटिंग, सीसीटीव्ही सोय,

टॅग्स :Tejas Expressतेजस एक्स्प्रेसTravelप्रवासrailwayरेल्वेNew Delhiनवी दिल्ली