सुंदराबाई जहागीरदार यांचे निधन
By Admin | Updated: March 8, 2015 00:30 IST2015-03-08T00:30:45+5:302015-03-08T00:30:45+5:30
(फोटोसह)

सुंदराबाई जहागीरदार यांचे निधन
(फ ोटोसह)सुंदराबाई जहागीरदारऔरंगाबाद : सुंदराबाई दिगंबर जहागीरदार (८३), रा. कुशलनगर यांचे हृदयविकाराने बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.