सारांश वृत्त

By Admin | Updated: December 13, 2014 00:41 IST2014-12-13T00:41:01+5:302014-12-13T00:41:01+5:30

शाळा बंदमुळे गोंधळ

Summary Circle | सारांश वृत्त

सारांश वृत्त

ळा बंदमुळे गोंधळ
अकोला - शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचा बर्‍याच प्रमाणात गोंधळ उडाल्याचे दिसून आले. शाळा बंद आंदोलनाचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागला.

Web Title: Summary Circle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.