शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

सारांश: फसवणुकीतील आरोपी गजाआड

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

अकोला: फसवणूक प्रकरणातील आरोपी मोहम्मद रिजवान याला शुक्रवारी दुपारी सिव्हिल लाइन पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. आरोपी रिजवानवर भादंवि कलम ४0६, ४२0 नुसार गुन्हा दाखल आहे.

अकोला: फसवणूक प्रकरणातील आरोपी मोहम्मद रिजवान याला शुक्रवारी दुपारी सिव्हिल लाइन पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. आरोपी रिजवानवर भादंवि कलम ४0६, ४२0 नुसार गुन्हा दाखल आहे.
00000000000000000000
महिलेचा जळून मृत्यू
अकोला: खामगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या चांदमारी येथील रेखा विनोद खरात (३५) या महिलेला गुरुवारी रात्री १२.३0 वाजताच्या सुमारास सवार्ेपचार रुग्णालयात भरती केली. ती ३५ टक्के जळाली. तिच्यावर उपचार सुरू असताना, शुक्रवारी सकाळी तिचा मृत्यू झाला.
0000000000000
युवकाचा मृत्यू
अकोला: जळगाव जामोद पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या वाडी बु. येथील किसन शत्रुघ्न घोबले (२२) याने विष प्राशन केल्याने त्याला गुरुवारी रात्री सवार्ेपचार रुग्णालयात दाखल केले होते. परंतु शुक्रवारी दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
000000000000000000