सारांश

By Admin | Updated: August 13, 2015 22:34 IST2015-08-13T22:34:37+5:302015-08-13T22:34:37+5:30

Summary | सारांश

सारांश

>नागरिक करणार वाहतुक पोलिसांना मदत
पुणे : सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी वाहतूक पोलिसांना मदत करणार आहेत. वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग आवाड, नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी बैठक घेऊन सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या उपाययोजनेबाबात चर्चा केली. या रस्त्यावर ट्राफिक पोलिस व वॉर्डनची संख्या वाढविणे, सिग्नल सिंक्रोनाईज करणे, वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी नागरिकांना उद्युक्त करणे यावर चर्चा करण्यात आली.
.............

Web Title: Summary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.