शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

कर्नाटकमधील पूरग्रस्तांसाठी सुधा मूर्ती यांनी दिली तब्बल 25 कोटींची मदत 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 10:13 AM

इन्फोसिसच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या सुधा मूर्ती या त्यांच्या साधेपणासाठी आणि दानशूरपणासाठी प्रसिद्ध आहेत. सुधा मूर्ती यांच्या दानशूरपणीची अशीच एक कहाणी समोर आली आहे.

बंगळुरू - भारतातील प्रमुख आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या सुधा मूर्ती या त्यांच्या साधेपणासाठी आणि दानशूरपणासाठी प्रसिद्ध आहेत. सुधा मूर्ती यांच्या दानशूरपणीची अशीच एक कहाणी समोर आली आहे. यंदाच्या पावसाळ्यात कर्नाटकमधील कोडागू भागात महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली होती. या परिसरातील मदत आणि पूनर्वसन कार्यासाठी सुधा मूर्ती यांनी तब्बल २५ कोटी रुपयांची मदत केली आहे. दक्षिण भारतातील केरळला यावर्षी महापुराचा फटका बसला होता. त्यावेळी देशभरातून केरळसाठी मदतीचा ओघ सुरू झाला होता. त्याच दरम्यान कर्नाटकमधील कोडागूमध्ये महापुराने थैमान घातले होते. दरम्यान, येथील मतद आणि पुनर्वसनासाठी  सरकारकडून आवाहन करण्यात आले होते.  दरम्यान इन्फोसिसच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या सुधा मूर्ती यांनी येथील पुनर्वसनासाठी २५ कोटींची मदत जाहीर केली आहे. 

 

टॅग्स :Infosysइन्फोसिसKarnatakकर्नाटक