शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

भारताच्या सर्वात 'वजनदार' GSAT-11 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, इंटरनेट स्पीडमध्ये येणार क्रांती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 8:21 AM

भारताचा सर्वात वजनदार उपग्रह असलेल्या GSAT-11 चे बुधवारी रात्री यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. कम्युनिकेशन उपग्रह असलेल्या GSAT-11 मुळे भारतातील इंटरनेटचा वेग वाढणार आहे. 

ठळक मुद्दे भारताचा सर्वात वजनदार उपग्रह असलेल्या GSAT-11 चे रात्री यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. युरोपियन स्पेस एजन्सी, फ्रेंच गुयाना येथून GSAT-11 ने अवकाशाकडे यशस्वी झेप घेतली. कम्युनिकेशन उपग्रह असलेल्या GSAT-11 मुळे भारतातील इंटरनेटचा वेग वाढणार आहे. या वर्षाच्या सुरुवातील जीसॅट-11 उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार होते. मात्र काही तांत्रिक त्रुटींच्या शंकेमुळे त्यावेळी या उपग्रहाचे प्रक्षेपण लांबणीवर टाकण्यात आले होते.

नवी दिल्ली - भारताचा सर्वात वजनदार उपग्रह असलेल्या GSAT-11 चे रात्री यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. युरोपियन स्पेस एजन्सी, फ्रेंच गुयाना येथून GSAT-11 ने अवकाशाकडे यशस्वी झेप घेतली. कम्युनिकेशन उपग्रह असलेल्या GSAT-11 मुळे भारतातील इंटरनेटचा वेग वाढणार आहे. या वर्षाच्या सुरुवातील जीसॅट-11 उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार होते. मात्र काही तांत्रिक त्रुटींच्या शंकेमुळे त्यावेळी या उपग्रहाचे प्रक्षेपण लांबणीवर टाकण्यात आले होते. त्यानंतर इस्त्रोने या उपग्रहाची तपासणी करण्यासाठी हा उपग्रह फ्रेंच गुयाना येथून माघारी बोलावला होता. हा निर्णय GSAT-6A या उपग्रहाचे प्रक्षेपण अपयशी ठरल्यानंतर सावधगिरीचा उपाय म्हणून घेण्यात आला होता. 29 मार्च रोजी प्रक्षेपण केल्यानंतर GSAT-6A हा उपग्रह प्रक्षेपण केल्यानंतर काही काळाने अनियंत्रित झाला होता. तसेच त्याच्याशी असलेला संपर्क तुटला होता. त्यामुळे त्यावेळी GSAT-11 चे प्रक्षेपण लांबणीवर टाकण्यात आले होते. अखेर आज या उपग्रहाने अवकाशकडे यशस्वी झेप घेतली. GSAT-11 हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात वजनदार उपग्रह असून, त्याचे सोलर पॅनल सुमारे चार मीटर एवढे मोठे आहेत. कम्युनिकेशन उपग्रह असलेल्या GSAT-11 मुळे भारताती इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे. 

GSAT-11 उपग्रहाची काही खास वैशिष्ट्ये 1 - GSAT-11  हा उपग्रह इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने क्रांतिकारक ठरणार आहे. या उपग्रहामुळे इंटरनेटचा स्पीड वाढेल. तसेच या उपग्रहाद्वारे सेकंदाला 100 गीगाबाईटपेक्षा अधिक ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी मिळेल.2 - GSAT-11 या उपग्रहात 40 ट्रान्सपाँडर कू-बँड आणि का-बँड फ्रिक्वेंसीमध्ये आहेत. त्यामाध्यमातून हाय बँडविथ कनेक्टिव्हिटी 14 गिगाबाईट सेकंद डेटा ट्रान्सफर स्पीड देता येणे शक्य आहे. 3 - GSAT-11 चे खास वैशिष्ट्य म्हणजे हा उपग्रह बीम्सचा अनेकवेळा वापर करण्यास सक्षम आहे. त्यामुळे देशाच्या संपूर्ण क्षेत्रफळाला कव्हर करणे त्याला शक्य होईल. 4 - GSAT-11 मध्ये चार उच्च क्षमतेचे थ्रोपुट सॅटेलाइट आहेत. ते पुढील वर्षीपासून देशात प्रत्येक सेकंदाला 100 गीगाबाईटहून अधिक ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देतील.  ग्रामीण भागातील इंटरनेट क्रांतीच्या दृष्टीने हा उपग्रह मैलाचा दगड ठरेल.  

टॅग्स :isroइस्रोscienceविज्ञानIndiaभारत