शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

मोबाइलला रेंज मिळण्यासाठी विद्यार्थी पाण्याच्या टाकीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 12:26 AM

आॅनलाइन शिक्षण : ओडिशातील दुरवस्था

भुवनेश्वर : कोरोना साथीमुळे शाळांनी आॅनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात तर केली पण ओडिशातील लंदिमाला गावात मोबाइलला नीट रेंज येत नसल्याने ती मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना १५० फूट उंच असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढण्याशिवाय गत्यंतर नसते. काही मुले एखाद्या उंच झाडावरचढून बसतात. तिथे रेंज मिळाली की आॅनलाइन वर्गामध्ये सहभागी होतात.

ग्रामीण भागात काही जणांकडे मोबाइल, लॅपटॉप अशी साधने नसतात. ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या गावात मोबाइलला नीट रेंज येत नाहीे. लांदिमाला गावही त्याला अपवाद नाही. या गावातील लक्ष्मीधर रौल या दहावीतील विद्यार्थ्याने सांगितले, तो रोज सकाळी जीव धोक्यात घालून पाण्याच्या टाकीवर चढून जातो. तिथे मोबाइलला यथातथाच रेंज मिळते. त्यातही आॅनलाइन वर्गात जितके शिकता येईल तेवढे आत्मसात करण्याचा प्रयत्न असतो. आणखी दहा अकरा मुलेही मोबाइल हातात घेऊन या पाण्याच्या टाकीवर रोज जाऊन बसतात. मालिपूत येथील राजीव गांधी हायस्कूलमधील मुले आॅनलाइनवर्गात सहभागी होण्यासाठी मोबाइलला रेंज मिळावी म्हणून गावातील झाडांवर चढतात. हे दृश्य आता तिथे रोज पहायला मिळते.ओडिशात १० टक्के घरांत इंटरनेटभारतातील २४ टक्के घरांत इंटरनेट कनेक्शन असून हे प्रमाण ओदिशामध्ये फक्त १० टक्के आहे. येथील शाळा बंद असून, लाखो विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण देण्याचा निर्णय तेथील राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी घेतला.

टॅग्स :Mobileमोबाइलonlineऑनलाइन