पुणे विद्यार्थी वसतिगृहात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
By Admin | Updated: July 6, 2015 23:34 IST2015-07-06T23:34:22+5:302015-07-06T23:34:22+5:30
पंचवटी : श्री काळाराम मंदीर येथिल पुणे विद्यार्थी वसतिगृहाच्या आश्रमवासिय विद्यार्थ्यांची गुंज परिवाराच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

पुणे विद्यार्थी वसतिगृहात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
प चवटी : श्री काळाराम मंदीर येथिल पुणे विद्यार्थी वसतिगृहाच्या आश्रमवासिय विद्यार्थ्यांची गुंज परिवाराच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान विद्यार्थ्यांची रक्तगट, हिमोग्लोबीन, हिपॉटायटीसचे लसीकरण यावेळी करण्यात आले. यावेळी गुंज परिवाराचे सदस्य तसेच डॉ. दिनेश जोशी, डॉ. एकनाथ कुलकर्णी, डॉ. बजाज, संचालक अमोल जोशी आदि उपस्थित होते. (वार्ताहर) फोटो कॅप्शन- विद्यार्थ्यांच्या मोफत आरोग्य तपासणी दरम्यान लसीकरण करतांना डॉक्टरटीप- फोटो एनएसके इडीटवर मेल केला आहे कृपया तो वापरणेस विनंती आहे.