शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

माेदी लाटेतही तरला होता काँग्रेसचा गड, आता काय? किशनगंजमध्ये कुणाचा वरचष्मा? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 5:40 AM

गेल्यावेळी बिहारमध्ये केवळ याच एकमेव जागेवर मो. जावेद यांच्या रूपाने काँग्रेसला विजय मिळाला.

राजेश शेगाेकार, लोकमत न्यूज नेटवर्कपाटणा : नेपाळ आणि बांगलादेशची आंतरराष्ट्रीय सीमा, पश्चिम बंगालच्या देशांतर्गत सीमेला लागून असलेला तसेच देशातील दुसऱ्या क्रमांकाची मुस्लिम लोकसंख्या असलेला किशनगंज हा लाेकसभा मतदारसंघ माेदी लाटेतही भाजप नेतृत्वात एनडीए जिंकू शकला नाही. गेल्यावेळी बिहारमध्ये केवळ याच एकमेव जागेवर मो. जावेद यांच्या रूपाने काँग्रेसला विजय मिळाला. आता ते पुन्हा रिंगणात असून त्यांची लढत जेडीयूचे  मुजाहिद आलम यांच्याशी हाेत आहे.  सुुरुवातीला सरळ वाटणाऱ्या या लढतीत एमआयएमने उडी घेतल्याने सामना तिरंगी झाला आहे. निवडणूक ही पूर्णपणे धार्मिक समीकरणांवरच ठरते. गेल्यावेळी काँग्रसेचे खासदार मोहम्मद जावेद ३४ हजार मतांनी विजयी झाले हाेते.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे- जिल्ह्यात दरवर्षी शेकडो एकर जमीन पुरामुळे नदीत बुडते. राेजगाराअभावी स्थलांतराचाही मुद्दा आहे. मात्र हा मुद्दा निवडणुकीत प्रभावी ठरत नाही, असे दिसते.- हा मतदारसंघ शैक्षणिक क्षेत्रात संपूर्ण देशात सर्वांत खालच्या क्रमांकावर आहे.- भाजपची पारंपरिक मते मिळवण्यात जनता दल युनायटेड यशस्वी झाला तर जेडीयूचे पारडे जड ठरेल.

२०१९ मध्ये काय घडले ?मो. जावेद (विजयी) (काँग्रेस) ३,६७,०१७महमूद अशरफ (जेडीयू) ३,३२,५५१

टॅग्स :BiharबिहारBJPभाजपाcongressकाँग्रेस