शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारऐवजी संघटना मजबूत करा, राहुल गांधी यांचा भूपेश बघेल यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 07:29 IST

Rahul Gandhi : आपल्याला सरकार व संघटनेतील दरी कमी करावी लागेल, असा  सल्ला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगढचे  मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना बुधवारी दिला आहे.

- आदेश रावलनवी दिल्ली  - राज्य सरकार व संघटनेतील दरी वाढत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना सरकार योग्य सन्मान देण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. राज्यात अधिकाऱ्यांचा बोलबाला आहे. आपल्याला सरकार व संघटनेतील दरी कमी करावी लागेल, असा  सल्ला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगढचे  मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना बुधवारी दिला आहे.

मागील महिन्यांत जेव्हा दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेशाबाबत बैठक बोलावण्यात आली होती, त्यावेळी छत्तीसगढच्या नेत्यांबरोबर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी चर्चा करू इच्छित होते. परंतु नीती आयोगाच्या बैठकीमुळे छत्तीसगढची बैठक होऊ शकली नव्हती.

सरकारकडूनच लोकांच्या अपेक्षा- छत्तीसगढच्या प्रभारी कुमारी शैलजा यांनीही म्हटले आहे की, जेव्हा सरकार असते तेव्हा हे स्वाभाविक आहे. तुम्ही हे नकारात्मक पद्धतीने घेऊ नका. - जेव्हा सरकार येते तेव्हा सरकारकडूनच अपेक्षा व्यक्त केल्या जातात. तेव्हा कार्यकर्ते, पक्षाचे लोकही सरकारकडूनच अपेक्षा ठेवतात. या वर्षाच्या अखेरीस छत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून, त्याच्याच तयारीसाठी दिल्लीत ही पहिली बैठक बोलावण्यात आली होती.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसChhattisgarhछत्तीसगड