राज्य/महत्वाचे/ अकोला
By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:31+5:302015-08-31T00:24:31+5:30
चंदनाच्या झाडांची चोरी

राज्य/महत्वाचे/ अकोला
च दनाच्या झाडांची चोरीलोणार : शेताच्या बांधावर लावलेली नऊ चंदनाची झाडे तोडून नेल्याची घटना वडगाव तेजन येथे घडली. या झाडांची किंमत वीस हजार रुपये असल्याचे नायबराव सिरसाठ यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.---