राज्य पान महत्वाचे/ जळगाव

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:20+5:302015-02-14T23:51:20+5:30

जळगावात युवकाची आत्महत्या

State Home Important / Jalgaon | राज्य पान महत्वाचे/ जळगाव

राज्य पान महत्वाचे/ जळगाव

गावात युवकाची आत्महत्या
जळगाव : भुसावळच्या घासीलाल वडेवाले यांचा नातू पवन ओमप्रकाश अग्रवाल (२८) याने शनिवारी सकाळी तापी नदी पुलावरुन उडी घेऊन आत्महत्या केली़ पवनच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
बॅटरी चोरणार्‍या तिघांना
जळगावात अटक
जळगाव - रामेश्वर कॉलनीतील बॅटरी चोरीप्रकरणी संशयित महेंद्र अहिरे, कैलास सोनवणे व देवीदास पवार यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे २० हजार रुपयांच्या दोन बॅटर्‍या मिळाल्या.
जळगावमध्ये वीजचोरीचे
२५० प्रकार उघडकीस
जळगाव - इदगाव, आव्हाणे आणि डिकसाई परिसरातील विद्युत वाहिन्यांवर आकडे टाकून वीज चोरी करणार्‍या २५० जणांना वितरणच्या अधिकार्‍यांना तंबी दिली आहे. वीज चोरीचे प्रकार पुन्हा आढळल्यास कारवाई करण्याची तंबी अधिकार्‍यांनी दिली.

Web Title: State Home Important / Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.