मेट, भुजबळ नॉलेज सिटीमध्ये स्टाफ डेव्हलपमेंट प्रोग्रॅम
By Admin | Updated: July 22, 2015 00:34 IST2015-07-22T00:34:12+5:302015-07-22T00:34:12+5:30
नाशिक : दोन दिवसीय वर्कशॉपमध्ये रिसर्च मेथड व सॅप्ल्िंाग या विषयावर सर्व प्राध्यापक वृंदासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्रमुख वक्ते डॉ. केशव वालके, डॉ. एच. व्ही. गोखले, डॉ. सोनाली गाडेकर व डॉ. नीलेश बेराड यांनी मार्गदर्शन केले.

मेट, भुजबळ नॉलेज सिटीमध्ये स्टाफ डेव्हलपमेंट प्रोग्रॅम
न शिक : दोन दिवसीय वर्कशॉपमध्ये रिसर्च मेथड व सॅप्ल्िंाग या विषयावर सर्व प्राध्यापक वृंदासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्रमुख वक्ते डॉ. केशव वालके, डॉ. एच. व्ही. गोखले, डॉ. सोनाली गाडेकर व डॉ. नीलेश बेराड यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरात संशोधन संदर्भातील सॅप्ल्िंाग, प्रॉब्लेम फॉर्म्युलेशन, हायपोथेसीस या विषयावर चर्चा झाली. रिसर्च प्रपोझल व प्रश्नावली या संदर्भातही ग्रुपमध्ये चर्चा झाली.या कार्यक्रमामुळे स्टाफला संशोधन करण्यासाठी मूलभूत मार्गदर्शन मिळाले.----कॅप्शनडॉ. केशव वालके यांचा सत्कार करताना डॉ. एच. व्ही गोखले.------