आडगांवकर सराफ पेढीच्या सप्तपदी योजनेला उत्स्फुर्त प्रतिसाद
By Admin | Updated: January 23, 2016 00:08 IST2016-01-22T23:50:17+5:302016-01-23T00:08:21+5:30
नाशिक : खास लग्नसराईिनमित्त आडगांवकर सराफ यांची सुवर्ण सप्तपदी योजना नाशिकच्या आडगांवकर सराफ प्रा. लि. यांची खास लग्नसराईिनमित्त सुवर्ण सप्तपदी योजनेस प्रतिसाद मिळत आहे.

आडगांवकर सराफ पेढीच्या सप्तपदी योजनेला उत्स्फुर्त प्रतिसाद
नाशिक : खास लग्नसराईिनमित्त आडगांवकर सराफ यांची सुवर्ण सप्तपदी योजना नाशिकच्या आडगांवकर सराफ प्रा. लि. यांची खास लग्नसराईिनमित्त सुवर्ण सप्तपदी योजनेस प्रतिसाद मिळत आहे.
विवाहाकरिता लागणार्या सर्व प्रकारच्या दागिन्यांचे अप्रतिम कलेक्शन आणि ते सुद्धा सर्वात कमी मजुरीच्या दरात हे या योजनेचे ठळक वैशिष्ट्य आहे. या योजनेनुसार दागिन्यांची मजुरी टक्केवारीत आकारली जाणार आहे.
ही मजुरीची टक्केवारी पेढीतील दरदोजच्या चालु भावावर आकारली जाणार असुन ही योजना आडगांवकर सराफ प्रा. लि. च्या सराफ बाजार, कॅनडा कॉर्नर व सिडको या शाखांमध्ये सुरू असणार आहे. या सर्व शाखांमध्ये लग्न खरेदीसाठी बस्त्याची खास सोय देखील करण्यात आलेली आहे. तरी नाविण्यपूर्ण दागिन्यांचे कलेक्शन घेऊन आलेल्या या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी फायदा घ्यावा असे आवाहन पेढीचे संचालक शाम आडगांवकर व महेश आडगांवकर यांनी केले आहे.
----------