मंत्रिपदाबाबत र्पीकर-पार्सेकर चर्चा
By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:32+5:302015-08-31T00:24:32+5:30
पणजी : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर व मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यात निर्णायक स्वरूपाची चर्चा सुरू झाली आहे. र्पीकर सध्या गोव्यात आहेत. पार्सेकर यांनी चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची घोषणा यापूर्वी केली आहेच. कुठल्या आमदारास मंत्रिपद द्यावे, तेही त्यांनी ठरवले आहे. र्पीकर व पार्सेकर यांच्यात रविवारी सायंकाळपर्यंत अंतिम निर्णय होणे अपेक्षित आहे. (खास प्रतिनिधी)

मंत्रिपदाबाबत र्पीकर-पार्सेकर चर्चा
प जी : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर व मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यात निर्णायक स्वरूपाची चर्चा सुरू झाली आहे. र्पीकर सध्या गोव्यात आहेत. पार्सेकर यांनी चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची घोषणा यापूर्वी केली आहेच. कुठल्या आमदारास मंत्रिपद द्यावे, तेही त्यांनी ठरवले आहे. र्पीकर व पार्सेकर यांच्यात रविवारी सायंकाळपर्यंत अंतिम निर्णय होणे अपेक्षित आहे. (खास प्रतिनिधी)