शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

कर्नाटकात भाजपाला झटका, जयानगरमध्ये कॉंग्रेसची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 1:48 PM

कर्नाटकमधील जयानगर विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकीत  काँग्रेसचे उमेदवार सौम्या रेड्डी यांनी विजय मिळविला. त्यांनी भाजपच्या उमेदवार बी. एन. प्रल्हाद यांचा पराभव केला. 

बंगळुरु : कर्नाटकमधील जयानगर विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकीत  काँग्रेसचे उमेदवार सौम्या रेड्डी यांनी विजय मिळविला. त्यांनी भाजपच्या उमेदवार बी. एन. प्रल्हाद यांचा पराभव केला. 

जयानगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपाचे जोरदार प्रचार केला होता. या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार सौम्या रेड्डी यांनी 54457 मते मिळविली. तर, भाजपाच्या  बी. एन. प्रल्हाद यांना 51568 मते मिळाली. त्यामुळे भाजपाला मोठा झटका बसला आहे. जयानगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 11 जूनला मतदान घेण्यात आले होते. यावेळी 55 टक्के मतदान झाले होते.

गेल्या महिन्यात 12 मे रोजी कर्नाटकात विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. यावेळी जयानगर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार बी. एन. विजय कुमार यांचे निधन झाले. त्यानंतर याठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. दरम्यान, या पोटनिवडणुकीतील कॉंग्रेसच्या उमेदवार सौम्या रेड्डी यांच्या विजयामुळे काँग्रेसच्या आमदारांच्या संख्येत वाढ झाली आहे.  

 

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८congressकाँग्रेसBJPभाजपा