शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच खांदेपालट; ज्योतिरादित्य शिंदेंना संधी मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 7:50 AM

मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार येण्यात मोठी भूमिका बजावलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनाही स्थान मिळेल.

हरिश गुप्तानवी दिल्लीः केंद्रीय मंत्रिमंडळाची या महिन्यात पुनर्रचना होणार असून, भाजपातही बदल होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे याबाबत भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, सरचिटणीस बी. एल. संतोष, रा. स्व. संघाचे सहसरचिटणीस दत्तात्रय होसबळे व डॉ. कृष्णन गोपाळ यांच्या उपस्थितीत बैठक झाली. प. बंगालमधील नेते मुकुल रॉय यांना अवजड उद्योग मंत्रालय दिले जाईल, अशी चर्चा आहे. तिथे विधानसभेच्या निवडणुका असल्यानं त्यांना मंत्रिपद मिळू शकले. मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार येण्यात मोठी भूमिका बजावलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनाही स्थान मिळेल.ईशान्य भारतात उत्कष्ट कार्य केलेले हिमंत बिस्वा सरमा यांनाही बक्षीस मिळू शकेल. काही मंत्र्यांना पंतप्रधान कार्यालयात बोलावले होते. त्यांची चर्चा समजली नसली तरी सामान्य कामगिरीमुळे काही रडारवर आहेत. ज्या मंत्र्यांकडे एकापेक्षा जास्त खाती आहेत, त्यांचा अतिरिक्त भार कमी होणे शक्य आहे. नड्डा यांच्याकडे अध्यक्षपद आल्यानंतर आता त्यांना त्यांची टीम हवी आहे.अरुण जेटली, सुषमा स्वराज, अनंत कुमार यांच्या निधनामुळे संसदीय मंडळात जागा रिक्त आहेत. निर्मला सीतारामन वा स्मृती इराणी यांना तिथे संधी मिळू शकेल. इराणी यांचे मंत्रिपद कायम ठेवून अरविंद केजरीवाल यांना आव्हान देण्यासाठी त्यांना पक्षाचा दिल्लीतील चेहरा बनवावा, अशीही सूचना आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदे