शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

सोनू सूदकडे मदतीची मागणी करणारी ट्विट्स अचानक होऊ लागली डिलीट; नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 16:06 IST

मदतीची विनंती करणारी ट्विट्स अचानक एकाएकी डिलीट होऊ लागली डिलीट; स्क्रीनशॉट्स व्हायरल

मुंबई: लॉकडाऊनच्या काळात शहरांमध्ये अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करून देणारा अभिनेता सोनू सूदवर शिवसेना खासदार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला. यानंतर सोनूनं काल रात्री मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली. याआधी अनेक राजकीय नेत्यांनी, सेलिब्रिटींनी सोनूच्या कामाचं कौतुक केलं आहे. मात्र आता ट्विटरवर सोनूकडे मदत मागणारी ट्विट्स अचानक डिलीट होऊ लागल्याचं समोर आलं आहे.  सोनू सूदकडे अनेकांनी सुरुवातीला ट्विटरवरूनच मदत मागण्यास सुरुवात केली. या ट्विट्सना सोनूनं रिप्लाय दिले. त्यांच्या घरी जाण्याची व्यवस्था केली. यामुळे सोनूचं खूप कौतुक झालं. सोनू सूदनं ट्विट्सना दिलेल्या उत्तराची बरीच चर्चा झाली. मात्र ती ट्विट्स आता डिलीट होत असल्याचा दावा एका माजी पत्रकारानं केला आहे. 'ही ट्विट्स करणारी माणसं होती की केवळ आयडी होते?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आपल्या गावी परतण्यासाठी अनेकांनी सोनूकडे मागितली. सोनूनं त्यांना लगेच रिप्लाय केला. त्यानंतर संबंधितांकडे त्यांची माहिती मागितली. सोनूनं त्यांची मदतही केली. संबंधित व्यक्ती आणि सोनू यांच्यातला संवाद ट्विटरवर होता. मात्र आता अचानक सोनूकडे मदत मागितलेल्या व्यक्तींनी केलेली ट्विट्स डिलीट झालेली आहेत. त्यामुळे आता काही जण यावरुन प्रश्न उपस्थित करत आहेत.  सोनू सूदनंदेखील याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. काही जण केवळ ट्विट करण्याच्या उद्देशानं मदत मागत आहेत. यातले काही गरजू नसल्याचं आपल्याही लक्षात आल्याचं सोनूनं म्हटलं आहे. 'मदतीची आवश्यकता असलेल्यांची विनंती करावी. अनेकजण ट्विट्स डिलीट करत असल्याचं लक्षात आलं आहे. त्यातून त्यांचा उद्देश चुकीचा असल्याचं दिसतं. त्यामुळे गरजूंपर्यंत पोहोचण्यात अडचणी येतात,' असं सोनू सूदनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.मोदी-शहांना गुजरातमध्ये आव्हान देतोय मराठमोठा शिलेदार; काँग्रेससाठी बाजीगर ठरणार?'ते' २९ IPS अधिकारी कामचुकार?; डीजीपींच्या लेटरबॉम्बनं पोलीस खात्यात खळबळ

अरविंद केजरीवालांची तब्येत बिघडली; स्वत:ला केलं आयसोलेट, कोरोना टेस्ट होणार

 

टॅग्स :Sonu Soodसोनू सूदUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत