शहरं
Join us  
Trending Stories
1
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
2
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
3
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
4
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
5
भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य...
6
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
7
Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
8
चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
9
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
10
"अजित पवारांनी २५ वर्षे ही माहिती का दडवली?", ३१०  कोटींच्या प्रकल्पावरून एकनाथ खडसे यांनी घेरले, गंभीर मुद्द्यांवर बोट
11
मकरसंक्रांतीच्या दिवशीच दुर्दैवी घटना; चायनीज मांजाने गळा कापल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
12
"विराट आणि रोहित सतत गौतम गंभीरशी..."; टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने सगळंच सांगून टाकलं!
13
मुंबई मनपामध्ये भाजपापेक्षा स्ट्राईक रेट चांगला असल्यास महापौरपदावर दावा करणार का? शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले...
14
Affordable Cars: कमी पगार असूनही खरेदी करू शकता 'या' ५ स्वस्त आणि मस्त कार!
15
KL Rahul Century : स्टायलिश बॅटर केएल राहुलची क्लास सेंच्युरी! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
विजय केडिया यांची मोठी गुंतवणूक, या स्मॉलकॅप स्टॉकवर लावला तगडा डाव; खरेदी केले १००००००० शेअर
17
Makar Sankranti 2026: संक्रांतीच्या संध्याकाळी तुळशीजवळ करा 'हे' २ छोटे उपाय; वर्षभर राहील लक्ष्मीची कृपा!
18
पालक पनीर गरम केल्याने राडा; युनिव्हर्सिटीला २ भारतीय विद्यार्थ्यांना द्यावे लागले १.८ कोटी
19
US-इराण लढाईत पाकिस्तान अडकला, ३ संकटांनी घेरलं; असीम मुनीर यांनी बोलावली तातडीची बैठक
20
धुळ्यात हजारो मतदान कार्डांचा साठा सापडला; एमआयएमचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या अडचणी वाढल्या, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात नवीन एफआयआर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 08:40 IST

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ३ ऑक्टोबर रोजी दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध नवीन एफआयआर दाखल केला, यामध्ये सहा इतर व्यक्ती आणि तीन कंपन्यांविरुद्ध गंभीर आरोप करण्यात आले.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध नवीन एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह इतर सहा व्यक्तींवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. एफआयआरमध्ये इतर तीन कंपन्यांची नावे देखील आहेत.

नॅशनल हेराल्ड प्रकरणाची चौकशी पूर्ण केल्यानंतर, ईडीने दिल्ली पोलिसांना आपला अहवाल सादर केला. दिल्ली पोलिसांनी ३ ऑक्टोबर रोजी एफआयआर दाखल केली.

मुंबई-पुणे कॉरिडॉर : भारताच्या नव्या सेवा अर्थव्यवस्थेचा बूस्टर, नीती आयोगाचा अहवाल

एफआयआरनुसार, काँग्रेस पक्षाशी संलग्न असलेली कंपनी एजेएल फसवणूक करून ताब्यात घेण्याचा गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे. ईडीच्या तक्रारीवरून ३ ऑक्टोबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आला. ईडीने आपला तपास अहवाल दिल्ली पोलिसांना दिला. पीएमएलएच्या कलम ६६(२) अंतर्गत, ईडी कोणत्याही एजन्सीला अनुसूचित गुन्हा नोंदवण्यास सांगू शकते.

एफआयआरमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा आणि इतर तिघांची नावे आरोपी म्हणून आहेत, तसेच तीन कंपन्या आहेत. यामध्ये एजेएल, यंग इंडियन आणि डोटेक्स मर्चंडाइज प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sonia, Rahul Gandhi's Troubles Rise: New FIR in National Herald Case

Web Summary : Sonia and Rahul Gandhi face increased difficulties in the National Herald case. A new FIR has been filed against them and others, including allegations of criminal conspiracy related to the acquisition of AJL. The FIR names individuals and companies after an ED report to Delhi Police.
टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय