शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर प्रचारास सर्व पक्ष सरसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 00:28 IST

समाजमाध्यमांद्वारे जोरदार प्रचार करण्यासाठी बहुतांश पक्षांच्या यंत्रणा सज्ज होत आहेत

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांत अनेक पक्ष परस्परांविरोधात प्रत्यक्षात जसे रिंगणात लढणार आहेत; तसेच आभासी जगामध्ये म्हणजेच समाजमाध्यमांद्वारेही जोरदार प्रचार करण्यासाठी बहुतांश पक्षांच्या यंत्रणा सज्ज होत आहेत.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जो विजय मिळाला त्यात समाजमाध्यमांद्वारे या पक्षाने केलेल्या जोरदार प्रचाराचाही मोठा हातभार होता. हा इतिहास लक्षात घेऊन आगामी लोकसभा निवडणुकांत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी समाजमाध्यमांद्वारे केल्या जाणाºया प्रचाराकडेही विशेष लक्ष द्यायचे ठरविले आहे.त्यासाठी माहिती तंत्रज्ञानाची व राजकारणाची माहिती असलेला कर्मचारीवर्गही नियुक्त केला जात आहे. काँग्रेस, आप, माकप हे विरोधी पक्षही आपल्या कार्यकर्त्यांना समाजमाध्यमांद्वारे माहितीचे विश्लेषण कसे करायचे व संवाद कसा साधायचा याचे प्रशिक्षण देत आहे. भाजपचे राष्ट्रीय माहिती व तंत्रज्ञान प्रमुख अमित मालवीय यांनी सांगितले की, समाजमाध्यमांचा प्रभावी उपयोग करून निवडणुका जिंकता येतील याचा पहिला साक्षात्कार आमच्या पक्षाला झाला होता. भाजपाचे सुमारे १२ लाख कार्यकर्ते समाजमाध्यमांवर सक्रिय आहेत. त्यांना तज्ज्ञांद्वारे योग्य प्रशिक्षण देण्यात आले आहे.प्रत्येक जिल्ह्यांत काँग्रेसची डिजिटल रूमसमाजमाध्यमांत काँग्रेसचे अस्तित्व मोठ्या प्रमाणावर जाणवावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून पद्धतशीर प्रयत्न सुरु झाले होते. या पक्षाने प्रत्येक राज्यात डिजिटल वॉर रुम स्थापन केल्या आहेत. पक्षाचे समाजमाध्यम विभागाचे प्रमुख दिव्य स्पंदन उर्फ रम्या यांनी सांगितले की, आता आम्ही प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचा समाजमाध्यम कक्ष सुरू करणार आहोत.माकपचे यूट्युब चॅनेल...केरळ, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, तामिळनाडू येथील तज्ज्ञांकडून माकप आपला समाजमाध्यम विभाग विकसित करत आहे. आता हा पक्ष फेसबुक, इन्स्टाग्राम, टिष्ट्वटरवरही सक्रिय आहे व यूट्युब चॅनलही आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाSocial Mediaसोशल मीडिया